MIM President Asaduddin Owaisi Speech In Solapur | VBA | Loksabha 2019

2021-04-28 1

सोलापूरात #VBA वंचित बहुजन आघाडीच्या सभेत #MIM चे खासदार Asaduddin Owaisi-Youth Icon यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तुम्ही तुमची सत्ता सांभाळू शकत नाही तिथे हिंदूस्थानात कोणाची सत्ता येणार याचा विचार करू नका. असा सल्ला दिला. (व्हिडीओ - केवल तिवारी) #Loksabha2019